एक्स्प्लोर

नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य?

नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं.

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असली, तरी स्वत: राणे त्याबाबत इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. इतकंच नाही तर राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनीही तसं ट्विट करुन, राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं, दिल्लीत जाऊ नये असं म्हटलं आहे. त्यामुळे भाजप नारायण राणेंचं पुनर्वसन कुठे आणि कसं करणार याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे. नितेश राणे यांचं ट्विट दरम्यान, नारायण राणेंना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं. “महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे मला मंत्रिपद देण्याबाबत विलंब का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. राणे-अमित शाहांची भेट भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. येत्या २३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा राणेंना देऊन राणेंसारखं स्फोटक मिसाईल हे राज्याऐवजी दिल्लीतच पाठवण्याचा भाजपमध्ये प्रयत्न सुरु आहे. संबंधित बातम्या मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील? दिल्लीत राणे-फडणवीस एकत्र, मंत्रिपदावर निर्णयाची शक्यता दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री आणि राणेंची बैठक, मंत्रिपदावर खलबतं?

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Merger with NDA: आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Tukaram Mundhe: माझा तुकाराम मुंढेंवर आक्षेप नाही, पण घोडा जेव्हा भरधाव धावतो तेव्हा...; संजय राऊत काय म्हणाले?
माझा तुकाराम मुंढेंवर आक्षेप नाही, पण घोडा जेव्हा भरधाव धावतो तेव्हा...; संजय राऊत काय म्हणाले?
Ramesh Mhatre : शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Sharad Pawar on Merger with NDA: आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
Ramesh Mhatre : शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
Ahilyanagar Crime News: कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
Embed widget