एक्स्प्लोर

मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावं : नारायण राणे

मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळायला हवं. नारायण राणेंची विधानपरिषेदत मागणी

मुंबई : एकीकडे मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा सुरु असताना दुसरीकडे विधानपरिषदेत मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा सुरु आहे. यावेळी काँग्रेस आमदार नारायण राणेंनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळायला हवं. अशी जोरदार मागणी केली. ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून नियोजबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता’ विधानपरिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘सरकारनं जे आश्वासनं दिलं आहे त्याबाबत मी एकाच मुद्द्यावर लक्ष वेधतो. आरक्षणचा विषय सध्या कोर्टात आहे. त्यामुळे जर आरक्षण ठराविक कालावधीत मिळायचं असेल तर सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करणं आवश्यक आहे.’ ‘मराठा समाजाच्या भावनेचा विचार व्हावा’ ‘मुंबईत झालेल्या या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. आझाद मैदानावर जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे आता मराठा समाजाच्या भावनेचा विचार करण्यात यावं.’ असंही यावेळी राणे म्हणाले. ‘शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आवश्यक’ ‘मराठा समाजसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आवश्यक आहे. आजचा मोर्चा हा शेवटचा  ठरवा अशी सरकारची इच्छा असेल तर लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावं.’ असंही राणे यावेळी म्हणाले. ‘संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर समाजातील विविध घटकांना आरक्षण देताना मराठा समाजाने सहकार्य केलं. त्यामुळे आता आमची अपेक्षा एवढीच आहे की, जे औदार्य मराठा समाजानं इतर समाजासाठी दाखवलं होतं तेच औदार्य आता त्यांनी दाखवावं.’ असं आवाहन राणेंनी केलं. संबंधित बातम्या : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांना सवलती : मुख्यमंत्री LIVE : मराठा मोर्चा : मी छत्रपती म्हणून नाही, मराठा समाजाचा घटक म्हणून मोर्चात: संभाजीराजे भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली! मोर्चेकरांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, ही सदिच्छा: शरद पवार शेवटच्या मराठा मोर्चाकडून छत्रपतींची एक अपेक्षा! संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले! आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट! बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget