एक्स्प्लोर

माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे

‘पक्ष कारवाईची भीती मला नाही कारण माझे बॉस नारायण राणे आहेत. त्यामुळे मला भीती नाही. नारायण राणेंच्या सर्व निर्णयात मी सहभागी आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन देखील मी करतो आहे. समर्थ विकास पॅनल निवडून त्यांना दिवाळी गिफ्ट देईन.’ असं नितेश राणे म्हणाले.

मुंबई : ‘जेव्हा नारायण राणे सांगतील तेव्हा मी निर्णय घेईन, राजकारणात टायमिंग महत्वाचा असतो, जेव्हा ते आदेश देतील तेव्हा त्या निर्णयाची मी अंमलबजावणी करेन.’ अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आपली भूमिक स्पष्ट केली. नारायण राणे यांनी काल (गुरुवार) आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिली. मात्र, यावेळी नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. तसेच त्या पत्रकार परिषदेलाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्ष कारवाईच्या भीतीनं नितेश राणे हे तिथं हजर नव्हते अशी चर्चा रंगली होती. पण या चर्चेला खुद्द नितेश राणेंनीच उत्तर दिलं आहे. ‘पक्ष कारवाईची भीती मला नाही कारण माझे बॉस नारायण राणे आहेत. त्यामुळे मला भीती नाही. नारायण राणेंच्या सर्व निर्णयात मी सहभागी आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन देखील मी करतो आहे. समर्थ विकास पॅनल निवडून त्यांना दिवाळी गिफ्ट देईन.’ असं नितेश राणे म्हणाले. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. ‘अशोक चव्हाण यांनी आता तरी जागं व्हावं, आता तरी पक्षाचा विचार करावा नाहीतर पक्षात काही बदल होणार नाही.’ अशी टीका नितेश राणेंनी केली. दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ‘मराठा समाजाची साथ सोडणार नाही, कुठेही असलो तरी समाजासाठी काम करणार.’ असंही नितेश राणे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget