एक्स्प्लोर

ओव्हरहेड वायर दुरुस्त, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

मुंबई : मध्य रेल्वेपाठोपाठ मुंबईत पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मरिन लाईन्स स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे.   पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.   सकाळच्या वेळात मध्य रेल्वेवर मोठा खोळंबा झाल्यानंतर त्याच दिवशी घडलेल्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजवारा उडाला.   बदलापूर स्टेशनवर पहाटे 5 वाजून 5 मिनिटांची लोकल सुमारे अर्धा तास न आल्याने, ताटकळलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरुन संताप व्यक्त केला. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पूर्णत: कोलमडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: 29 May 2024ABP Majha Headlines : 06.30 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा

हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Embed widget