एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तसंच उर्वरित विविध शाखांचे 55 निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 17 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तसंच उर्वरित विविध शाखांचे 55 निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 17 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं. मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालांमध्ये कलाशाखेचे 78, तंत्रज्ञान विभागाचे 48, विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे 10, वाणिज्य शाखेचे 7, असे एकुण 153 निकाल जाहीर करण्यात आले आहेत. वाणिज्य व विधी शाखेचे निकाल वगळता बहुतांश शाखेतील 90 ते 98 टक्के मुल्यांकन झाल्याचं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उर्वरित 55 निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतल्यानं मुंबई विद्यापीठानं मुल्यांकनाच्या कामासाठी नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठांची मदत घेतल्याचंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. एकुण 17 लाख 36 हजार 145 उत्तरपत्रिकांपैकी 90 टक्के उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन झालं आहे, तर 3 लाख 25 हजार 305 उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gandhi National Park Mumbai: संजय गांधी उद्यान प्रशासनाविरोधात रहिवाशांचं आंदोलन; प्रकाश सुर्वेही आक्रमक मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग झटकन थांबला; प्रचंड वाहतूक कोंडी, नेमक्या मागण्या काय?
संजय गांधी उद्यान प्रशासनाविरोधात रहिवाशांचं आंदोलन; प्रकाश सुर्वेही आक्रमक, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग झटकन थांबला; प्रचंड वाहतूक कोंडी, नेमक्या मागण्या काय?
ZP Teachers Transfer: बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा थेट शिस्तभंगाची कारवाईचा बडगा! शिक्षकांच्या बदलीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा थेट शिस्तभंगाची कारवाईचा बडगा! शिक्षकांच्या बदलीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Mumbai Kandivali Railway Station Viral Video: कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा व्हिडीओ व्हायरल; RPF ची धावपळ, पुढे काय घडलं?
कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा व्हिडीओ व्हायरल; RPF ची धावपळ, पुढे काय घडलं?

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Embed widget