एक्स्प्लोर

धुरक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

मात्र कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही, त्या नेहमीच्या वेळेतच सुटणार आहेत.

मुंबई : पहाटेच्या पडत असलेल्या धुरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. धुरक्यामुळे कर्जत-कसाऱ्याहून निघालेल्या लोकलच्या सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 15 डिसेंबरपासून या गाड्या 10 ते 15 मिनिटं आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धुरक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनला सिग्नल दिसणं कठीण होत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर जाणवत असल्यामुळे मध्य रेल्वेनेकसारा आणि कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. मात्र कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही, त्या नेहमीच्या वेळेतच सुटणार आहेत. कर्जत ते सीएसएमटी गाडी                               बदललेली वेळ                 सध्याची वेळ कर्जत ते सीएसएमटी       मध्यरात्री 2.25 वाजता    मध्यरात्री 2.35 वाजता कर्जत ते सीएसएमटी      पहाटे 3.31 वाजता          पहाटे 3.41 वाजता कर्जत ते सीएसएमटी      पहाटे 4.27 वाजता          पहाटे 4.32 वाजता                                   www.abpmajha.in कर्जत ते सीएसएमटी      पहाटे 4.39 वाजता          पहाटे 4.47 वाजता खोपोली ते सीएसएमटी   पहाटे 4.40 वाजता         पहाटे 4.50 वाजता कर्जत ते सीएसएमटी    पहाटे 5.45 वाजता            पहाटे 5.53 वाजता कसारा ते सीएसएमटी गाडी                              बदललेली वेळ           सध्याची वेळ कसारा ते सीएसएमटी     पहाटे 4.10 वाजता        पहाटे 4.25 वाजता कसारा ते सीएसएमटी     पहाटे 4.45 वाजता        पहाटे 5.00 वाजता                                  www.abpmajha.in कसारा ते सीएसएमटी     पहाटे 5.55 वाजता         पहाटे 6.10 वाजता कसारा ते सीएसएमटी     सकाळी 6.35 वाजता     पहाटे 6.45 वाजता
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Embed widget