एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील कलिनामध्ये आरटीआय कार्यकर्त्याची हत्या
मुंबई: मुंबईतील कलिनामध्ये 72 वर्षीय आरटीआय कार्यकर्त्याची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या भू-माफियानं केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी साडेनऊ वाजता आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या राहत्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हत्येचं कारण अस्पष्ट असून मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी कलिनातील रहिवाशांनी केली आहे.
दरम्यान, याविरोधात कलिना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement