एक्स्प्लोर

लोकल ठप्प, संधीचा फायदा घेत टॅक्सी, रिक्षावाल्यांकडून सर्रास लूटमार

मुंबईतील पावसामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे संधीचा फायदा घेत मुंबईतील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची लूटमार सुरु केली आहे.

मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. लोकल वाहतूक ठप्प आहे, बेस्टच्या बसेस सर्वच ठिकाणी पुरेशा नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र संधीचा फायदा घेत मुंबईतील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची लूटमार सुरु केली आहे. लोकल स्टेशनवर अडकलेले प्रवासी बाहेर येऊन टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय शोधत आहेत. रिक्षावाल्यांकडून विविध कारणं देत काही मिनिटांच्या अंतरासाठी शंभर ते दोनशे रुपये प्रती व्यक्ती घेण्यात येत आहेत. त्यामुळे हा खर्च न परवडणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने बेस्ट बसचाच एकमेव पर्याय आहे. विशेष म्हणजे कमी अंतरासाठी रिक्षावाल्यांकडून नकार दिला जातोय. तर अनेक रिक्षाचालक विनामिटर प्रवासी वाहतूक करत आहेत. विनामिटर वाहतूक करत प्रवाशांची मुंबईत सर्रासपणे लूट सुरु आहे. लोकल वाहतूक ठप्प, बेस्टकडून या मार्गांवर अतिरिक्त बस सायन ते मुलुंड चेकनाका – बस क्रमांक 302 – 10 बस बॅकबे ते सांताक्रुझ – बस क्रमांक 83 – 12 बस वडाळा ते सीएसएमटी – बस क्रमांक 10 – 2 बस देवनार ते सीएसएमटी – बस क्रमांक C50 – 2 बस मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर – बस क्रमांक 351 – 3 बस हुतात्मा चौक ते अंधेरी – बस क्रमांक 84 – 2 बस सांताक्रुझ – बस क्रमांक 28 – 2 बस आणिक आगार ते सीएसएमटी – बस क्रमांक C6 – 4 बस तिन्हीही लोकल मार्ग ठप्प ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्टेशनमध्ये अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत. तर काही लोकल स्टेशनांच्या मध्येच थांबल्याने प्रवाशांना उतरून रस्ते वाहतुकीचा पर्याय शोधावा लागत आहे. संबंधित बातम्या :

LIVE- मुंबईत पावसाचा जोर वाढला

मुंबईत ‘पाऊस’फुल्ल, ‘या’ रस्त्यांवरुन जाणं टाळा

LIVE : पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार – हवामान विभाग

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget