एक्स्प्लोर

मुंबईच्या उपनगरात पावसाची बॅटिंग, रस्ते-रेल्वे सुरळीत

मुंबई : मुंबई आणि परिसरातल्या उपनगरांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर काहीशी उसंत घेतली आहे. मात्र तरीही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.   शनिवार संध्याकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. सालाबादप्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल, घाटकोपर आणि अंधेरीच्या काही भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली पाहायाला मिळाली. रात्रभरात काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झालाय.   मुंबईत कुठल्याही स्थितीत पाणी साचू देणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांनी दिलं होतं. हिंदमाताजवळ पाणी साचू नये म्हणून 108 कोटी रुपये खर्चून पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं. त्यानंतर 15 मिनिटापेक्षा जास्त काळ पाणी रस्त्यावर राहणार नाही असं पालिका आयुक्तांनी म्हटलं होतं, पण धुवांधार पावसानं सगळे दावे फोल ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
ठाकरेंची शिवसेना आक्रमक, एकनाथ शिंदे आणि शायना एन सी यांच्या फाडलेल्या पोस्टरचं मुठा नदीत विसर्जन, नेमकं प्रकरण काय? 
तिन्ही पक्ष एकवटणार,  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल तर... मंत्री छगन भुजबळांचा इशारा 
तिन्ही पक्ष एकवटणार,  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलाल तर... मंत्री छगन भुजबळांचा इशारा 
Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
Shaina NC: सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Embed widget