एक्स्प्लोर

मराठी कलाकारांच्या होळीवर पोलिसांचा आक्षेप, अमेय खोपकर, सुशांत शेलार यांची नाराजी

आमच्याकडे परवानगी असूनदेखील आमच्या आक्षेप का? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी विचारलाय. तसेच ही जागा खाजगी असल्याचेही खोपकर यांनी सांगितलं.

मुंबई : मराठी कलाकारांच्या होळीवर मुंबई पोलीसांनी आक्षेप घेतला आहे. रीतसर परवानगी असून देखील शिवाजी पार्क पालिसांनी मराठी कलाकारांच्या होळीवर कारवाई करण्याचे इशारा दिला आहे. मराठी कलाकारांच्या ‘रंगकर्मी’ या संस्थेमार्फत शिवाजी पार्क परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण शांतता क्षेत्र असल्याने येथे स्पिकर लावता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पण आमच्याकडे परवानगी असूनदेखील आमच्या आक्षेप का? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी विचारलाय. तसेच ही जागा खाजगी असल्याचेही खोपकर यांनी सांगितलं. रीतसर परवानगी काढूनही पोलिसांनी कारवाईची धमकी, अमेय खोपकर यांची प्रतिक्रिया ‘रंगकर्मी’ या संस्थेमार्फत सर्व मराठी कलाकार एकत्र येत ही होळी साजरी करतो. गेली अनेक वर्षे आम्ही हा सण साजरा करतो आहे. पण या वेळी पोलिसांनी आमच्या या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मुळात ही जागा खासगी असून या जागेला शांतता क्षेत्राचा नियम लागू शकत नसल्याचं अमेय खोपकरांनी सांगितलं. आम्ही रीतसर परवानगी काढूनही पोलिसांनी कारवाईची धमकी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यात लक्ष घालण्याची विनंती अमेय खोपकर यांनी केली आहे. पोलिसांनी कारवाईवर अभिनेता सुशांत शेलारची नाराजी कलाकार पोलिसांच्या बरोबर नेहमीच असतात. पण आजच्या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असताना पोलिसांनी अचानक परवानगी नाकारली असून यावर अभिनेता सुशांत शेलारने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आम्हाला आमची होळी खेळू देण्याची विनंती सुशांतने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
Embed widget