एक्स्प्लोर

मुंबईतील पी वन पॉवरबोट शर्यतीचं भवितव्य अद्यापही अधांतरीच

मुंबई : मुंबईत होणाऱ्या पी वन पॉवरबोट शर्यतीचं भवितव्य अजूनही अधांतरीच आहे. हेरिटेज कमिटीनं या शर्यतीला अद्यापही परवानगी दिलेली नाही. 3 ते 5 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनल या कंपनीनंच पॉवरबोट शर्यतीचं आयोजन केलं असून या शर्यतीला आंतरराष्ट्रीय मोटोनॉटिक संघटना तसंच महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचीही साथ लाभली आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनदरम्यान वाढीव शुल्क आकारणीवरुन प्रोकॅम आणि मुंबई महापालिकेमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाजवळ पॉवरबोटचा अनावरण सोहळा पालिकेनं बंद पाडला होता. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर या शर्यतीसाठी जेट्टी उभारण्याची परवानगी मिळत नसल्यानं आयोजकांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

मुंबईत गिरगाव चौपाटीवरील पी1 पॉवर बोट रेसिंगला ब्रेक

तेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं या शर्यतीच्या आयोजनासीठी जेट्टीच्या उभारणीला मंजुरी दिली होती. मात्र गिरगाव चौपाटीवर फलक, मेडिकल सेंटर, मीडिया सेंटर उभारण्यासाठी आयोजकांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हायकोर्टाने दिलासा देऊनही पी 1 पॉवरबोट रेसिंग समोरील अडचणी कायम राहिल्या आहेत. दोन फ्रेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियावर परवानगी न घेता स्पर्धेचं लॉचिंग केलं होतं. त्यावेळी मुंबई महापालिकेने कारवाई करुन हा कार्यक्रम बंद पाडला होता.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Rupali Chakankar : कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
Embed widget