Mumbai BMC Election 2022 Ward 171 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 171 अर्थात अंधेरी-घाटकोपर, बैलबाजार हा आहे. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 171 मध्ये क्रांतीनगर, संदेशनगर, बैल बाजार, किस्मतनगर या  प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) सानवी तांडेल (Saanvi Tandel) यांनी बाजी मारली होती. सानवी तांडेल यांनी भाजपच्या (BJP) चेतना चाळके (Chstana chalke), काँग्रेसच्या शमीना शेख (Shamina Shekh) आणि मनसेच्या (MNS) अमृता थळी (Amurata Thali) यांचा पराभव केला आहे. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 


वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

या 171 वॉर्डमध्ये क्रांतीनगर, संदेशनगर, बैलबाजार, किस्मतनगर या प्रमुख ठिकाणांचा या वॉर्डमध्ये समावेश होतो. 

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : सानवी तांडेल

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 171

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर