एक्स्प्लोर

म्हाडाच्या 972 घरांसाठी जाहिरात, 8 लाखांत घर

मुंबई : मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. 'म्हाडा'तर्फे मुंबईत 972 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 23 जूनपासून म्हाडाचे अर्ज मिळणार आहेत, तर 10 ऑगस्टला घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.   अर्ज मिळण्याची तारीख : 23 जून ते 23 जुलै 2016 ऑनलाइन अर्ज : 24 जून ते 25 जुलै 2016 (दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार) बँकमध्ये डी डी भरण्याची कालावधी : 24 जून ते 27 जुलै 2016 घरांच्या लॉटरीचा निकाल : 10 ऑगस्ट 2016 सर्वात स्वस्त घरं : अत्यल्प उत्त्पन्न गट मालवणी (मालाड) : 8 लाख 17 हजार कार्पेट एरिया : 16.72 चौरस मीटर सर्वात महाग घरं : उच्च उत्त्पन्न गट शैलेंद्र नगर (दहिसर) : 83 लाख 86 हजार कार्पेट एरिया : 78.47 चौरस मीटर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गटार साफ करताना मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अंगावरुन गेला टेम्पो, 3 जण गंभीर जखमी,  कामगार दिनादिवशीच धक्कादायक घटना

HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका

मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय संघाचा पुढाकार, मराठी महिलांना स्वावलंबनासाठी शिवणयंत्रांचे वाटप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आज बारावीचा निकाल, लाखो विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला

Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक

नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका

Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता

Embed widget