एक्स्प्लोर

सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेट्रो 3 च्या भुयाराचं काम पूर्ण

मेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने जोर धरला आहे. मेट्रो तीन अंतर्गत येणाऱ्या सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ मुंबई मेट्रो 3 ने ट्विट केला आहे.

मुंबई : मेट्रो 3 च्या भुयारी मार्गाच्या कामाने जोर धरला आहे. मेट्रो तीन अंतर्गत येणाऱ्या सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वेकडून नुकतेच एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ मुंबई मेट्रो 3 ने ट्विट केला आहे. टनेल बोरींग मशिन्सच्या (टीबीएम्स) सहाय्याने या भुयाराचं काम करण्यात आले. या भुयाराची लांबी एकूण 860 मीटर आहे. याच प्रकल्पात आणखी एक बोगदा तयार करण्यात येणार आहे. भुयार सात हजार सहाशे चाळीस मीटर लांबीचे असणार आहेत. टीबीएमद्वारे मुंबई सेंट्रलपर्यंत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मशिन्सला महाराष्ट्रातील सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नावे देण्यात आले आहेत. मेट्रो-3 च्या विविध टप्प्यातील भुयारीकरण आझाद मैदान - या पॅकेज-2 मधील वैतरणा 1 आणि 2 टीबीएम्सद्वारे ग्रँट रोडपर्यंत 4.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 450 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे. नयानगर - या पॅकेज-4 अंतर्गत कृष्णा 1 आणि 2 या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत 2.5 किमी भुयारीकरण करण्यात येणार असून त्यापैकी 1005 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे. विद्यानगरी - या पॅकेज 5 अंतर्गत गोदावरी 1 आणि 2 या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत 2.98 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. सध्या या पॅकेज अंतर्गत 342 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे. मरोळ नाका - या पॅकेज 7 अंतर्गत 2 टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचं 1.2 किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा 1 आणि 2 या मशीनद्वारे 395 मीटर भुयारीकरण पूर्ण झालं आहे. 15 टीबीएम्सचे कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झालं असून प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे सतरा टीबीएम्स जुलैअखेर दाखल होती. त्यानंतर पॅकेजमध्ये भुयारीकरणाला प्रारंभ होणं अपेक्षित आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget