एक्स्प्लोर

बाळाची DNA टेस्ट, सूनेवर संशय, मुलाचा मृतदेह उकरला

मुंबई : आर्थिक विवंचनेमुळे 10 महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह त्याचे डीएनए सॅम्पल्स घेण्यासाठी उकरुन काढण्यात आला आहे. तरुणाच्या पत्नीला व्यभिचारी ठरवण्यासाठी कुटुंबीयांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे.   डेक्कन क्रॉनिकल्सच्या वृत्तानुसार हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या 37 वर्षीय मेल्विन फर्नांडिसने 10 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये यूएसएमध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या पत्नीने 10 दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला.   मेल्विन या बाळाचा सख्खा पिता नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याची खात्री पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत आहे. वरळी पोलिस आणि नायर रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मेल्विनच्या पार्थिवाचं उत्खनन केलं आहे.   मेल्विनचे पिता हे निवृत्त चालक असून त्यांनी 2005 मध्ये मेल्विनला यूएसला पाठवण्यासाठी साडेतीन लाख रुपये जमा केले होते.   गेल्या वर्षी मेल्विनचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी कुटुंबीयांकडे पुरेसं आर्थिक बळ नव्हतं. त्यावेळी जगभरातल्या 400 जणांकडून मदत घेऊन 20 लाख रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर अचानक मेल्विनच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वरळी पोलिसांनी सांगितलं. मेल्विनचं पोस्टमार्टम न झाल्यामुळे कुटुंबीयांना हिरवा कंदिल दाखवला.   त्याचवेळी मेल्विनच्या पत्नीने जन्म दिलेला मुलगा, हा मेल्विनचाच आहे की नाही, हे जाणण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याचा अर्ज केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार

Embed widget