एक्स्प्लोर

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या मेगाब्लॉक काळात मध्य रेल्वे मार्गावरील सर्व धिम्या लोकल माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकलना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे स्थानकापासून त्या डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या, तसेच पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेगाब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: शरद पवारांचं नाव का घेतलं?, प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; उद्धव ठाकरे म्हणाले, मी पक्षप्रमुख...
शरद पवारांचं नाव का घेतलं?, प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; उद्धव ठाकरे म्हणाले, मी पक्षप्रमुख...
Sheetal Mhatre On Ashok Kharat Case मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!
मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप!
Aaditya Thackeray: पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं?
पण आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत खासदारांच्या बैठकीत खासदारांची थेट तक्रार, बैठकीत काय काय घडलं?
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी ट्रॅव्हल डंपरला धडकली, तब्बल 13 जणांचा जळून कोळसा; 22 होरपळले, 3 तासांनी आग नियंत्रणात
खासगी ट्रॅव्हल डंपरला धडकली, तब्बल 13 जणांचा जळून कोळसा; 22 होरपळले, 3 तासांनी आग नियंत्रणात
Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! घसरणीनंतर पुन्हा दरवाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात आजचे भाव काय?
सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! घसरणीनंतर पुन्हा दरवाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात आजचे भाव काय?
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
Rajiv Gandhi Zoological Park : पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
Dr. Jaysingrao Pawar : आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
डॉ. जयसिंगराव पवार: आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
Bhide Guruji on Ashok Kharat: अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
Dhurandhar 2 Pakistani Actors Played Role: काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
Embed widget