एक्स्प्लोर

मुलीच्या मदतीने पतीचं कारस्थान : मृणालिनी पाटील

मुंबई : तुला शीना बोरा आणि आरुषीप्रमाणे ठार मारेन, अशी धमकी स्वतःच्या मुलीला दिल्याच्या आरोपामुळे दिग्दर्शिका मृणालिनी पाटील चर्चेत आल्या. मात्र मुलीचे आरोप मृणालिनी पाटील यांनी फेटाळले आहेत. माझ्या 15 वर्षांच्या मुलीच्या मदतीने पतीने कटकारस्थान रचलं, असा दावा मृणालिनी पाटील यांनी केला आहे.     मृणालिनी पाटील यांनी आज एबीपी माझासमोर त्याची बाजू मांडली. एखादी आई आपल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी का देईल?, तसंच मुलीला खोलीमध्ये कोंडून आईला काय मिळणार आहे? असे अनेक प्रश्नही मृणालिनी पाटील यांनी उपस्थित केले.     'बापाचे मुलीमार्फत माझ्यावर आरोप' माझी मुलगी लहान आहे. हे आरोप तिने नाही तर तिच्याकडून करुन घेतलं आहे. यामध्ये तिच्या बाप, अमिताभ दयालचा हात आहे. अमिताभ दयाल आणि मुलीचा वकील रिझवान सिद्दिकी तिच्याकडून हे करुन घेत असल्याचा दावाही मृणालिनी पाटील यांनी केला आहे.

'शीना बोरा आणि आरूषीप्रमाणे ठार मारेन', आईची मुलीला धमकी

    नापास झाल्याने होम स्कूलिंग, अपहरण नाही फोन, इंटरनेट यांसारख्या गोष्टींमुळे माझ्या मुलीचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं. ती आठवीत नापास झाली. रिटेस्टला फेल झाली, त्यानंतर फर्स्ट टर्मला फेल झाली. फर्स्ट टर्मला फेल झाल्याने सीएनएमएस शाळा मुलांना नववीतच ठेवतात. तिचं वर्ष वाचवण्यासाठी तिला होम स्कूलिंग सुरु केलं.     म्हणून मुलीचा मोबाईल फोन जप्त केला : मृणालिनी पाटील माझी मुलगी चुकीच्या नेटवर्किंग साईट्सवर जात होती. वयापेक्षा मोठ्या आणि विचित्र माणसांशी ती मैत्री करत होती. त्यामुळे मार्क्स कमी आले. म्हणून तिचा मोबाईल फोन जप्त केल्यांच मृणालिनी पाटील यांनी सांगितलं.     परपुरुषाशी संबंध नाहीत : मृणालिनी पाटील परपरुषाशी संबंध असल्याचा मुलीचा आरोप मृणालिनी पाटील यांनी फेटाळला आहे. "माझा 25 वर्षांचा मुलगाही माझ्यासोबतच राहतो. आपली आई 'अशी' आहे, असं जर त्याला वाटलं असतं, तर तोच आधी घर सोडून गेला असता. मुलगी लहान आहे, त्यामुळे अमिताभ दयाल तिचा वापर करुन माझ्यावर आरोप करत आहे," असंही मृणालिनी पाटील म्हणाल्या.  

पाहा संपूर्ण मुलाखत

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget