एक्स्प्लोर

मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे.

मुंबई : मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  वरळीतल्या हनुमान गल्लीतील ललित अंबिका या इमारतीत ही घटना घडली असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

वरळीतील ललित अंबिका 19 मजली इमारत आहे. या  इमारतीचं काम सुरू होतं.  19 व्या मजल्यावर काम करत असताना  लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. कार पार्किंगसाठी वापरण्यात येणा-या लिफ्ट शाफ्टमध्ये अपघात झाला आहे.

काम सुरू असताना अचानक नवव्या मजल्यावरून लिफ्ट खाली आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचं बचावकार्य सुरू असून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबई उपनगराचे  पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आणि घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. 

आदित्य ठाकरे म्हणाले,  घटनेची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल.  बचावकार्य अजुनही सुरु आहे. कुणाचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत होता याचा तपास करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचे नियम असतात, ते पाळणं आवश्यक आहे. 

घटनेत पाच जणांचा मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे. आविनाश दास (35 वर्षे), , भारत मंडाल (28 वर्षे), चिन्मय मंडाल (33 वर्षे) एका मृत्युमुखी पडलेल्या मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लक्ष्मण मंडाल (32 वर्षे) हे गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. 

काम करणाऱ्या  मजुरांना सुरक्षा उपकरणं दिली जात नसल्याचा आरोप तेथील काही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget