एक्स्प्लोर

मुंबईतील साधना हाऊसमधील आगीत अग्निशमनचे 12 जवान जखमी

साधना हाऊस ही चारमजली इमारत बीडीडी चाळींच्या बाजूला, तर महिंद्रा टॉवरच्या मागील बाजूला आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक व्यावसायिक कार्यालयं असून पूर्वी 'मी मराठी' आणि 'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिन्यांची ऑफिसेस होती.

मुंबई : मुंबईत लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साधना हाऊस इमारतीत भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र धुरात घुसमटल्याने अग्निशमनचे 12 जवान जखमी झाले आहेत. साधना हाऊस या इमारतीत दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास आग लागली होती. आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केलं. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यामध्ये जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही. साधना हाऊस ही चारमजली इमारत बीडीडी चाळींच्या बाजूला, तर महिंद्रा टॉवरच्या मागील बाजूला आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक व्यावसायिक कार्यालयं असून पूर्वी 'मी मराठी' आणि 'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिन्यांची ऑफिसेस होती. या परिसरात दाट लोकवस्ती नसली तरी इमारतीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र आगीमुळे वरळी परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. जखमी झालेल्या पाच जवानांना केईएम, तर सहा जणांना पोदारमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील साधना हाऊसमधील आगीत अग्निशमनचे 12 जवान जखमी दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबुरमध्ये इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अंधेरी एमआयडीसीत कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरावा जणांना प्राण गमवावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget