एक्स्प्लोर

Mumbai Dabbawala : मुंबईतील डबेवाले 6 दिवस सुट्टीवर; 'या' दरम्यान जेवणाची सेवा बंद, कारणही समोर

Mumbai Dabbawala Holiday : डबेवाल्यांची सेवा वर्षभर नियमित आणि वेळेवर सुरू असते, त्यामुळे या काही दिवसांच्या सुट्टीच्या काळात ग्राहकांनी पगार कापू नये असं डबेवाला असोसिएशनने म्हटलं आहे. 

मुंबई : रोज वेळेवर घरगुती जेवण पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा काही दिवसांसाठी बंद (Mumbai Dabbawala Holiday) राहणार आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी ही सुट्टी असल्याचं असोसिएशननं (Mumbai Dabbawala Association) सांगितलं.

Mumbai Dabbawala Holiday : 6 दिवस सेवा पूर्णपणे बंद

या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबई आणि उपनगरांमध्ये डबेवाल्यांची सेवा मिळणार नाही. त्यामुळे लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. अनेक वर्षांपासून अखंडपणे सेवा देणारे डबेवाले या काळात गावी जाऊन धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवांमध्ये सहभागी होतात.

Mumbai Dabbawala Tradition : परंपरेला जपण्यासाठी वार्षिक सुट्टी

मुंबईतील बहुतांश डबेवाले मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला आणि संगमनेर या ग्रामीण भागातून आलेले आहेत. गावी होणाऱ्या जत्रा, कुलदैवताची पूजा आणि शेतीच्या कामांसाठी ते दरवर्षी ही सुट्टी घेतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून कायम ठेवण्यात आली आहे.

Mumbai Dabbawala Customer Advisory : ग्राहकांना पगार न कापण्याची विनंती

या काळात सेवा बंद असली तरी ग्राहकांनी डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती असोसिएशनकडून करण्यात आली आहे. डबेवाल्यांची सेवा वर्षभर नियमित आणि वेळेवर सुरू असते. त्यामुळे या काही दिवसांच्या सुट्टीला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Mumbai Office Impact : नोकरदारांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार

डबे सेवा बंद असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण मागवणं किंवा घरून वेगळी व्यवस्था करणं आवश्यक ठरणार आहे. अचानक अडचण येऊ नये म्हणून आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget