एक्स्प्लोर

VIDEO : मुंबईत मरिन ड्राईव्हला जोडप्याचं खुल्लम खुल्ला प्यार

मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात दुभाजकावर खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात दुभाजकावर खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परदेशी नागरिकाला चौकशी करुन सोडून देण्यात आलं, तर महिलेची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. एरव्ही खुलेआम मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर दिसणारी प्रेमी युगुलं पावसाळा म्हटला की छत्रीआड गेलेली पाहायला मिळतात. मात्र गुरुवारी दिवसाढवळ्या एका जोडप्यानं कहरच केला. संबंधित महिला एका परदेशी नागरिकासोबत दिवसाढवळ्या सदैव ट्राफिकनं व्यस्त असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या रोडवर मध्यभागी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली होती. एरव्ही प्रेमी युगुलांना वळून वळून न्याहळणारी आपली पब्लिक गोळा झाली नसती तरच नवल. अनेकांनी यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडिओही व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेली पोलीस व्हॅन तिथं दाखल झाली. पोलिसांना पाहताच स्वत:ला सावरत त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्या महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला आपण दोघं गोव्यातून आल्याचं तिनं सांगितलं. मात्र आपला पत्ता किंवा नातेवाईकांचा फोन नंबर सांगण्यास ती टाळाटाळ करु लागली. मरिन ड्राईव्ह पोलिस स्थानकात अधिक चौकशी केली असता मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या त्या महिलेनं काहीही बरळण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलीसांनी शुक्रवारी सकाळी तिची रवानगी चेंबूरच्या महिला सुधारगृहात केली. पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget