एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर नारळाचं झाड कोसळलं
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली.
मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील चेंबुर परिसरात ही घटना घडली.
कांचन दास असं अपघातग्रस्त महिलेचं नाव आहे. ती चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात राहणारी आहे. सकाळी वॉकला जात असताना झाड तिच्या अंगावर कोसळलं. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
काही रहिवाशांनी तिला तात्काळ एक खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement