एक्स्प्लोर

Mumbai : करीरोडचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं काळाचौकी; मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार?

British-Era Railway Stations Name Change : ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री शिंदे अमित शाहांसोबत बैठक घेणार आहेत.

Mumbai News : मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या (Railway Station) नावांची बदल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.

मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार?

मुंबई सेट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे नाव ठेवण्यात यावं असा प्रस्ताव केंद्राला देण्यात आला आहे. किंग्ज सर्कलचं तिर्थकर पार्श्वनाथ करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई सेंट्रल, मरीनलाईन्स, डॉकयार्ड स्टेशनची नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याशिवाय करीरोड, सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड, चर्नीरोड आणि कॉटनग्रीन या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

नामांतराचा अंतिम निर्णय केंद्र आणि रेल्वे मंत्रालय घेणार

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर होईल, असंही राहुल शेवाळी यांनी सांगितलं आहे. ज्या-ज्या मागण्या आल्या आहेत, त्यानुसार ती नावांची बदल करण्यात येईल, असं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

रेल्वे स्थानकांसाठी 'या' नव्या नावांचा प्रस्ताव

दरम्यान, करीरोड स्टेशनचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनचं नाव डोंगरी, मरीनलाईन्स स्टेशनचं नाव मुंबादेवी, डॉकयार्ड स्टेशनचं नाव माझगाव स्टेशन, चर्नीरोड स्टेशनचं नाव गिरगाव, कॉटनग्रीन स्टेशनचं नाव काळाचौकी या नव्या नावांचा प्रस्ताव आहे. 

ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनची नवीन नावे कोणती?

  • करीरोड - लालबाग
  • सॅण्डहर्स्ट रोड - डोंगरी
  • मरीनलाईन्स - मुंबादेवी
  • डॉकयार्ड - माझगाव स्टेशन
  • चर्नीरोड - गिरगाव
  • कॉटन ग्रीन - काळाचौकी
  • मुंबई सेट्रलचे - नाना जगन्नाथ शंकर शेठ
  • किंग्ज सर्कल - तिर्थकर पार्श्वनाथ

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, नियुक्त्यांवर पुढील सुनावणी 10 एप्रिलला

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget