एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील 1 लाख 4 हजार रिक्षाचालकांचा आज संप
मुंबई : मुंबईकर चाकरमान्यांसाठी आजचा दिवस कटकटीचा ठरणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मिळून तब्बल एक लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला आहे.
ओला, उबरसारख्या खाजगी कॅब सेवांवर कडक निर्बंध घालून त्यांच्यावर ताबडतोब बंदी घालावी आणि इतरही खाजगी अनधिकृत कॅब सेवांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटोमेन्स युनियनने आज एकदिवसीय बंद पुकारला आहे.
या बंदमध्ये 1 लाख 4 हजार ऑटोरिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा संघटनेचा दावा आहे. गणेशोत्सवापर्यंत सरकार ओला, उबर सेवांबाबत कठोर आणि ठोस निर्णय घेणार नसेल तर त्यानंतर बेमुदत संपाचं हत्यार उपसण्याचा इशाराही मुंबई ऑटोमेन्स संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement