एक्स्प्लोर

Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क

Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क

Mumbai Aqua Line Metro: मुंबई मेट्रोनं (Mumbai Metro) भुयारी मार्गावर (Mumbai Underground Metro) आरे जेव्हीएलआर (Aarey JVLR) ते आचार्य आत्रे चौक (Acharya Atre Chowk) दरम्यान मोबाइल कनेक्टिव्हिटी सुरू केली आहे. सायन्स सेंटर ते कफ परेड (Cuffe Parade) मधील उर्वरित मेट्रो लाईनवरील सेवा पुढील काही आठवड्यांमध्ये कनेक्ट केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.                                                               

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा म्हणून, टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडिया (Vi) आणि भारती एअरटेल यांनी आज सकाळी मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनवरील 16 स्थानकांमध्ये मोबाइल नेटवर्क पुन्हा कनेक्ट झाल्याची घोषणा केली. दरम्यान, एअरटेलची कनेक्टिव्हिटी आता आरे जेव्हीएलआर ते बीकेसी पर्यंतच्या 10 मेट्रो स्थानकांवर सक्रिय झाली आहे.                                                                                                                

आरे जेव्हीएलआर ते आचार्य आतरे चौक (SEEPZ, MIDC अंधेरी, मारोल नाका, CSMI विमानतळ T2, साहार रोड, CSMI विमानतळ T1, संताक्रूझ, बांद्रा कालोनी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, धारावी, शितला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वर्ली या सर्व स्थानकामधील मोबाईल नेटवर्क सर्व्हिस सेवा सुरु झाली आहे. उर्वरित मेट्रो लाईनची सेवा सायन्स सेंटर ते कफ परेड दरम्यान पुढील काही आठवड्यांत जोडली जाईल, अशी माहिती दिलीय.                               

मोबाइल नेटवर्क सेवांबाबत मेट्रो-3 मार्गिकेवर काही काळ अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, नव्या निर्णयामुळे प्रवाशांना पुन्हा मोबाइल सेवेचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार कंपन्या लवकरच आवश्यक यंत्रणा उभारून सेवा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. काही स्थानकांवरची कनेक्टिव्हिटीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, अखंड आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.                        

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
Amit Thackeray and Siddhesh Kadam: अमित ठाकरे बालिश, मोदींचं नेतृत्त्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा; कृष्णराज महाडिकांनंतर आता सिद्धेश कदमांनी दंड थोपटले
अमित ठाकरे बालिश, मोदींचं नेतृत्त्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा; कृष्णराज महाडिकांनंतर आता सिद्धेश कदमांनी दंड थोपटले
103 दिवस तुरुंगात राहिले, जामिनावर बाहेर आले, अशांनी मोदींवर बोलावं, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
103 दिवस तुरुंगात राहिले, जामिनावर बाहेर आले, अशांनी मोदींवर बोलावं, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
Advertisement

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Embed widget