एक्स्प्लोर

मुंबईत कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू

स्थानिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मुंबई : मुंबईत कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असं या मुलाचं नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. शिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4 वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला. स्थानिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पाच बहिणींमध्ये हा एक भाऊ असल्याने तो सगळ्यांचा लाडका होता. त्याचे वडील दुबईला नोकरी करतात. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहेच. परंतु इथून ये-जा करणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकबाबत स्थानिक जनतेमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या या विभागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget