एक्स्प्लोर
मुंबईत गेल्या एका तासात कुठे किती पाऊस? विभागनिहाय आकडेवारी
मुंबईत गेल्या 24 तासात 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
गेल्या 24 तासात मुंबईत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या 1 तासात कुठे किती पाऊस?
- अंधेरी - 92मिमी
- बीकेसी - 54मिमी
- वांद्रे पश्चिम - 52 मिमी
- भांडूप - 58 मिमी
- चेंबुर - 62मिमी
- कफपरेड - 10मिमी
- दहिसर 40मिमी
- घाटकोपर पूर्व - 61मिमी
- गोरेगाव - 65मिमी
- परळ - 40मिमी
- कुर्ला - 92मिमी
- अंधेरी - 270 मिमी
- बीकेसी - 204मिमी
- वांद्रे पश्चिम - 247मिमी
- भांडूप - 251 मिमी
- चेंबुर - 214मिमी
- कफपरेड - 123मिमी
- दहिसर - 190मिमी
- घाटकोपर पूर्व - 221 मिमी
- गोरेगाव - 193मिमी
- परळ - 285मिमी
- कुर्ला - 300मिमी
LIVE- मुंबईत पावसाचा जोर वाढला
मुंबईत 'पाऊस'फुल्ल, 'या' रस्त्यांवरुन जाणं टाळा
LIVE : पुढील चार तासात पावसाचा जोर पुन्हा वाढणार - हवामान विभाग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement