एक्स्प्लोर

बॅग बाईकमध्ये अडकून आई फरपटत, चिमुरडी रिक्षाखाली

आशा यांची बॅग बाईकमध्ये अडकून त्यांचा तोल गेला. तर त्यांच्या कडेवर असलेली इस्थर डोळ्यादेखतच रिक्षाखाली आली.

मुंबई : चिमुरडीसह रस्त्यावरुन चालताना महिलेची बॅग बाईकमध्ये अडकल्यामुळे महिला फरपटत गेली, तर चिमुरडी रिक्षाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाली. डोंबिवलीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता. डोंबिवलीला राहणाऱ्या 35 वर्षीय आशा मॅथ्यू दहा महिन्यांच्या लेकीसोबत माहेरी निघाल्या होत्या. आशा यांच्या खांद्यावरील बॅगेचा पट्टा शेजारुन जाणाऱ्या बाईकमध्ये अडकला आणि त्यांचा तोल गेला. आशा काही मीटरपर्यंत फरपटत गेल्या, तर त्यांच्या कडेवर असलेली इस्थर डोळ्यादेखतच रिक्षाखाली आली. बाईकचालक आणि पादचाऱ्यांनी तात्काळ मायलेकीला रुग्णालयात दाखल केलं. इस्थरचा फुल बॉडी सीटी स्कॅन केल्यावर तिच्या छातीत हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर चिमुरडीला कुटुंबीयांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हलवलं. इस्थरला पेडिअॅट्रिक आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी पेनकिलर्स दिल्या. सुदैवाने दोन आठवड्यांनंतर इस्थरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decisions : शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
शेतकऱ्यांना मोफत धान्य, तर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार; राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय
Supriya Sule on CM Post: भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास मुख्यमंत्रीपद मिळण्याची चर्चा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाल्या...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Pune Crime Mandar Kivle: मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
Embed widget