एक्स्प्लोर

मुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा

मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर ओलिव्ह रिडेल आणि ग्रीन सी टर्टल प्रजातीची कासवे सापडतात. वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत.

मुंबई : सध्या रत्नागिरीतील अंजर्लेत कासव फेस्टिव्हल सुरु आहे. अशा कासव फेस्टिव्हलना हजेरी लावण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबईकरांना तर आपल्या घाई-गर्दीच्या वेळेतून असे फेस्टिव्हल अनेकदा अनुभवायसही मिळत नाही. मात्र वर्सोवा बीचवर कासवांची जवळपास 80 पिल्ले दिसली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ऐनवेळी कासव फेस्टिव्हलचा अनुभव घेता आला. मुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा आज सकाळी मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी 10 च्या आसपास त्यांना कासवांची पिल्ले दिसले. अफरोझ शाह यांनी तातडीने पर्यावरण अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर खूप वर्षांनी अशा प्रकारे इतक्या संख्येने कासव दिसले. मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर ओलिव्ह रिडेल आणि ग्रीन सी टर्टल प्रजातीची कासवे सापडतात. वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत. या पिल्लांच्या कवचाचा रंग फिकट गुलाबी हिरवा असतो. मुंबईतील वर्सोवा सागरी किनाऱ्यावर कासवांची जत्रा नोव्हेंबर ते मार्च हा प्रजजनाचा कालावधी असतो. कासवाची मादी अंडी किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये अंडी घालून समुद्रात परतते. त्यांनतर 45 ते 50 दिवसांनी त्यामधून पिल्ले बाहेर येतात. दरम्यान, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील या कासवाच्या पिल्लांना पर्यावरण अधिकारी आणि वनविभागाने  समुद्रात सोडले. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Ganesh Naik : बाटलीतली भुतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येतायत, ज्याच्यात ताकद त्यांनीच....; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
बाटलीतली भुतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येतायत, ज्याच्यात ताकद त्यांनीच....; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Embed widget