एक्स्प्लोर

बाहेरचे पदार्थ नेण्यास मनाई, मनसेचा पीव्हीआरमध्ये राडा

मनसे कार्यकर्त्यांना बाहेरचं खाद्यपदार्थ आणल्याने आत जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

मुंबई : बाहेरचे खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी केल्याने मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि थिएटर मालकांमध्ये बाचाबाची झाली. एक ऑगस्टपासून थिएटरमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारने घेतला होता, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते का, हे पाहण्यासाठी मनसे कार्यकर्ते आज मुंबईत रिअॅलिटी चेक करत आहेत. लोअर परळमधल्या फिनिक्स मॉलमधल्या पीव्हीआरमध्ये जेव्हा मनसे कार्यकर्ते चित्रपट पाहायला गेले, त्यावेळी त्यांनी बाहेरुन खाद्यपदार्थ आणल्याने त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. एक ऑगस्टपासून थिएटरमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारनं घेतला होता, मात्र याबाबत कोणतेही लेखी आदेश आमच्यापर्यंत आलेच नाहीत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांना बाहेरचं खाद्यपदार्थ आणल्याने आत जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. थिएटर प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मनसेच्या राड्यावर नवाब मलिक काय म्हणाले? सरकार एखादी घोषणा केल्यानंतर आपली जबाबदारी पार पाडत नाही, म्हणून ही तोडफोड होते. विधिमंडळात घोषणाबाजी करतेय, पण अंमलबाजवणी करत नाहीय, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनसेची बाजू घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. बातमीचा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

Embed widget