एक्स्प्लोर

दहा रुपयांसाठी प्रवाशाला मारहाण, मुजोर रिक्षाचालकाला मनसेचा चोप

प्रवाशाला दमदाटी, धक्काबुक्की करण्यास रिक्षाचालकाने सुरुवात केली. वाद नको म्हणून या प्रवाशाने जास्तीचे 10 रुपये दिले. मात्र पैसे मिळल्यावरही गपगुमान निघून जाण्याचं नाव तो रिक्षाचालक काढेना. त्याने पुन्हा या प्रवाशाच्या कानशिलात लगावली.

मुंबई : मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अवघ्या दहा रुपयांसाठी एका रिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाखाली मारली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला पकडून चोप दिला. संबंधित युवकाने बीकेसीला जाण्यासाठी कुर्ल्याहून शेअर रिक्षा पकडली. कुर्ला-बीकेसी रिक्षा प्रवासाचं भाडं प्रतिप्रवासी 20 रुपये आहे. रिक्षा बीकेसीत पोहचल्यावर रिक्षाचालकाने प्रवाशांकडे 30 रुपये मागितले. एका युवकाने जास्तीचे 10 रुपये देण्यास नकार दिला आणि या रिक्षाचालकाचा मुजोर स्वभाव जागा झाला प्रवाशाला दमदाटी, धक्काबुक्की करण्यास रिक्षाचालकाने सुरुवात केली. वाद नको म्हणून या प्रवाशाने जास्तीचे 10 रुपये दिले. मात्र पैसे मिळल्यावरही गपगुमान निघून जाण्याचं नाव तो रिक्षाचालक काढेना. त्याने पुन्हा या प्रवाशाच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार दुसऱ्या प्रवाशाने आपल्यात मोबाईलमध्ये कैद केला. रिक्षाचालकाच्या मुजोरपणाचा हा व्हिडिओ एव्हाना व्हायरल झाला होता. मराठी माणसावरचा हा हल्ला मनसेच्या जिव्हारी लागला. मनसैनिकांनी या रिक्षाचालकाला शोधलं आणि आपला हिसका दाखवला. चोप देत त्याला उठाबशा काढायला लावल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा मनसैनिकांनी या रिक्षाचालकाला गाठलं. माफी मागायला लावली आणि पुन्हा चोप दिला. या घटनेनंतर अखेर परिवहन विभागालाही जाग आली आहे. या रिक्षाचालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. भाडे नाकारणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणे. पुढच्या सीटवरही प्रवाशाला बसवणे, मारहाण करणे हे प्रकार आता सर्रास होत आहेत. परिवहन विभागाने कडक पावलं उचलली, तरच रिक्षाचालकांच्या या मुजोरपणाला आळा बसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Embed widget