एक्स्प्लोर

मनसेनं संजय निरुपमांची सभा उधळली, कार्यकर्ते भिडले

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम यांची पूर्वनियोजित सभा होती. याचवेळी सभेत घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या. तसेच  काही मनसैनिक थेट स्टेजवरच गेले. त्यामुळे त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यापुढे निरुपम याची प्रत्येक सभा उधळणार असल्याचंही मनसे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा वाद सुरु आहे. याच वादातून मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेनं केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Crime News: गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
Shrikant Shinde : प्रत्येक मतदारसंघात स्पर्धा परिक्षा केंद्र, आमदार-खासदारांकडे फेलोशिप प्रोग्रॅम; खासदार श्रीकांत शिंदेंची Gen-Z ला ग्वाही
प्रत्येक मतदारसंघात स्पर्धा परिक्षा केंद्र, आमदार-खासदारांकडे फेलोशिप प्रोग्रॅम; खासदार श्रीकांत शिंदेंची Gen-Z ला ग्वाही

व्हिडीओ

Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Pimpri-Chinchwad : भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
Rohit Pawar : MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
Crime News: गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
Embed widget