एक्स्प्लोर

मनसेच्या ‘कृष्णकुंज’वरील बैठकीत नेमकं काय ठरलं?

‘कृष्णकुंज’बाहेर फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आलं आहे. याचसंदर्भात आज (बुधवार) कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

मुंबई : फेरीवाल्यांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या मनसेची सध्या मोठी कोंडी झाली आहे. फेरीवाल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंच्या घराबाहेरच आता फेरीवाले बस्तान बसवणार आहेत. ‘कृष्णकुंज’बाहेर फेरीवाला क्षेत्र तयार केल्यानं मनसेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. याचसंदर्भात आज (बुधवार) कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आपल्या क्षेत्रातील हॉकर्स झोनबाबतील हरकती नोंदवण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच यासंदर्भात मनसे पदाधिकारी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. कृष्णकुंज समोरच्या केळुस्कर आणि राऊत मार्गावरचं फेरीवाला क्षेत्र नियमातच बसत नसल्याचा दावा मनसेनं केला आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यालय असलेल्या माटुंगा मधील पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० फेरीवाले बसतील. शिवाजी पार्कातील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर १० फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कलानगरच्या मातोश्री बंगल्याचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये टाकण्यात आला आहे. यामुळे मनसेत संतापाची लाट पसरली आहे. नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर १००, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर ३१० फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते, त्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवण्यास मनसेचा विरोध आहे. संबंधित बातम्या : राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार? मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या : रामदास आठवले राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget