एक्स्प्लोर

'बहू भी कभी सास बनती है’, हे लक्षात ठेवा : बाळा नांदगावकर

‘आज तुमचे दिवस आहेत, ‘सास भी कभी बहू थी, तसंच बहू भी कभी सास बनती है’ हे लक्षात ठेवा. जर न्याय विकत मिळत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा?'

मुंबई : ‘आज तुमचे दिवस आहेत, ‘सास भी कभी बहू थी, तसंच बहू भी कभी सास बनती है’ हे लक्षात ठेवा. जर न्याय विकत मिळत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा?', अशा शब्दात फुटीर नगरसेवकांच्या फैसल्यावर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकरच फैसला होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त आज किंवा उद्या या संदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचप्रकरणी बोलताना बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘फुटीर नगरसेवकांवर पक्षांतर्गत कारवाई व्हावी ही आमच्या पक्षाची रितसर मागणी आहे. वाटाघाटी करुन निर्णय होत असतील तर महाराष्ट्राची जनता हे कदापि सहन करणार नाही.’ असं ते यावेळी म्हणाले. ‘न्याय विकत मिळत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? विश्वासघात करणाऱ्यांना अधिकऱ्यांवर दबाव आणून संरक्षण देणं योग्य नाही. कायदेशीर बाबी आहेत, निर्णय काय लागतो पाहू आणि पुढचा निर्णय घेऊ.’ असंही ते म्हणाले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर आज किंवा उद्या कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोकण आयुक्त काय निर्णय देतात त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. सहा नगरसेवकांच्या पक्षांतरावर मनसेनेही वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहील. मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक   अर्चना भालेराव – वॉर्ड 126 परमेश्वर कदम – वॉर्ड 133 अश्विनी मतेकर- वॉर्ड 156 दिलीप लांडे – वॉर्ड 163 हर्षल मोरे – वॉर्ड 189 दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197 मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
  • शिवसेना अपक्षांसह - 84 +  4 अपक्ष = 88
  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 83+अपक्ष 2= 85
  • कॉंग्रेस - 30
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9
  • मनसे - 7
  • सपा - 6
  • एमआयएम - 2
  संबंधित बातम्या : मनसेची साथ सोडणाऱ्या 6 नगरसेवकांचा दोन दिवसात फैसला? कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद! करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget