एक्स्प्लोर
मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना अटक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी खोपकर यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये क्रिकेट खेळल्याप्रकरणी खोपकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. मनपाच्या तक्रारीनंतर अमेय खोपकर यांना अटक करण्यात आली आहे.
Before You Go
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त





















