एक्स्प्लोर

बालमोहनमधील राज ठाकरेंच्या बॅचचं 35 वर्षांनी स्नेहसंमेलन

वयाच्या 15-16 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेली मुलं-मुली आज वयाच्या पन्नाशीत पुन्हा एकत्र आली होती. शाळा सोडून 35 वर्ष झाल्यानंतर हे विद्यार्थी एकत्र जमले.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही तासांसाठी का होईना, पण शालेय जीवनाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. मुंबईतील दादरमधल्या प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमधल्या स्वरराज ठाकरेचं आयुष्य त्यांनी पुन्हा एन्जॉय केलं. निमित्त होतं बालमोहन विद्यामंदिरच्या 1983 सालच्या दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन. वयाच्या 15-16 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेली मुलं-मुली आज वयाच्या पन्नाशीत पुन्हा एकत्र आली होती. शाळा सोडून 35 वर्ष झाल्यानंतर हे विद्यार्थी एकत्र जमले. बालमोहनमधील राज ठाकरेंच्या बॅचचं 35 वर्षांनी स्नेहसंमेलन या स्नेहसंमेलनाच्या आखणीत प्रमुख भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष व्यासपीठापासून कटाक्षाने दूर राहिले. वय आणि सामाजिक प्रतिष्ठा विसरुन नाचणाऱ्या-गाणाऱ्या मित्रमैत्रिणींचं ते आसनव्यवस्थेच्या मागे उभं राहून टाळ्या वाजवत ते कौतुक करत होते. या सोहळ्याला उपस्थित दोनशे मित्रमैत्रिणींसोबत त्यांनी कळत-नकळत सेल्फींचा विक्रमही साजरा केला. कुणी चाहत्याच्या, तर कुणी टीकाकाराच्या भूमिकेत केलेलं कौतुक आणि टीकाही त्यांनी केवळ मित्रमैत्रिणींनी दिलेला सल्ला म्हणून आनंदानं ऐकून घेतला. बालमोहनमधील राज ठाकरेंच्या बॅचचं 35 वर्षांनी स्नेहसंमेलन राज ठाकरे यांनी मित्राच्या भूमिकेत दाखवलेली ही आपुलकी, स्नेहसंमेलनानंतर घरी परतताना त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या कायमची लक्षात राहणारी ठरली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: फलटण, मुंडे प्रकरण दिल्ली दरबारी; सुळे, सोनवणे अमित शाहंना भेटणार
Phaltan Doctor : 'महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या', Sule, Sonawane आता Amit Shah यांना भेटणार
Phaltan Doctor : 'पिडीतेचं चारित्र्यहनन का?' Sushma Andhare यांचा Rupali Chakankar यांना सवाल
Language Row: हिंदी सक्तीला विरोध कायम, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
Vote Jihad Row: 'महाराष्ट्रामध्ये मतचोरी की वोट जिहाद?', BJP नेते Amit Satam यांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Avinash Jadhav on Prakash Surve: अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
Embed widget