एक्स्प्लोर

राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर, नगरसेवकांशी चर्चा करणार

मनसे कार्यकर्त्यांचं मनोबल कायम ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा डोंबिवलीचा दौरा हाती घेतला आहे.

डोंबिवली : मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठेंगा दाखवून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंना जाग आली आहे. इतर शहरांमधील मनसे कार्यकर्त्यांचं मनोबल कायम ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा डोंबिवलीचा दौरा हाती घेतला आहे. राज ठाकरे डोंबिवली जिमखान्यात डोंबिवलीतील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी मनसेच्या 10 नगरसेवकांशीही बातचित करतील. त्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

मनसेची 6 नगरसेवकांचं सदस्यपद रद्द करण्यासाठी याचिका

कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेची वाताहत केडीएमसीत मनसेचे दहा नगरसेवक केडीएमसीचं विरोधीपक्ष नेतेपदही मनसेकडे कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा मतदारसंघ - डोंबिवली शहर, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आमदार निवडून आले होते कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर आणि कल्याण ग्रामीण - रमेश रतन पाटील डोंबिवली शहर मतदारसंघात मनसे त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर होती मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची सगळीकडे पिछेहाट कल्याण डोंबिवलीत गतवैभव प्राप्त करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील मुंबईतील सहा नगरसेवकांच्या हाती शिवबंधन मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेच्या सभागृहात गैरहजेरी लावली. मनसेने पक्षाच्या परवानगीशिवाय मतदान करणाऱ्या नगरसेवकांना व्हिप जारी केला होता. त्यावर शक्कल म्हणून मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्याची माहिती आहे. सहाही नगरसेवक पुन्हा मनसेत जाण्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी दिली आहे. मुद्दामहून अशा अफवा पसरवल्या जात असल्या, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे

संबंधित बातम्या

व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती

कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Embed widget