एक्स्प्लोर

लाडका श्वान जेम्सचं निधन, अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या जेम्स नावाच्या श्वानाचं सोमवारी (28 जून) रात्री निधन झालं. लाडक्या जेम्सला निरोप देताना राज ठाकरे भावूक झालेले दिसले.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या जेम्स नावाच्या श्वानाचं सोमवारी (28 जून) रात्री निधन झालं आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: मुंबईतील परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत उपस्थित होते. यावेळी लाडक्या जेम्सला निरोप देताना राज ठाकरे भावूक झालेले दिसले.

राज ठाकरे यांच्या जेम्स या श्वानाचं वय साडेबारा वर्ष होतं. मागील काही दिवसांपासून त्याला चालायला त्रास होत होता. वयोमानानुसार सोमवारी रात्री त्याचं निधन झालं. राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब श्वानप्रेमी आहे. त्यामुळेच लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. 

लाडका श्वान जेम्सचं निधन, अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक

राज ठाकरे यांच्याकडे तीन श्वान होते. बॉण्ड, शॉन आणि जेम्स अशी त्यांची नावं होती. काही वर्षांपूर्वी बॉण्ड आणि शॉन यांचं निधन झालं होतं. शॉन कॉनरी हा राज ठाकरे यांचा हॉलिवूडमधील आवडता अभिनेता होता. त्याने जेम्स बॉण्ड हा चित्रपट केला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन श्वानांची नावं जेम्स आणि बॉण्ड अशी ठेवली होती. तर तिसऱ्या श्वानाचं नाव शॉन असं ठेवलं होतं. 

त्यातल्या जेम्सचंही निधन झाल्याने संपूर्ण ठाकरे कुटुंब गहिवरलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिकरित्या आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. परंतु लाडका श्वान जेम्सला अखेरचा निरोप देताना ते भावूक झाले. त्यामुळे ते कॅमेऱ्यापासून दूर झाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
BKC Pod Taxi : वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरुन बीकेसीत पोहोचणं सोपं होणार, ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी मार्गिकेचे भूमिपूजन
वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरुन बीकेसीत पोहोचणं सोपं होणार, ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी मार्गिकेचे भूमिपूजन
Thane-Borivali Twin Tunnel Project: नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?
नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Embed widget