मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करुन सत्ता काबीज केली आहे. 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेला 22, काँग्रेसला 10 जागा मिळाल्या. मात्र गेल्या निवडणुकीत 26 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचा यावेळी सुपडासाफ झाला. राष्ट्रवादीला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.
प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 4
प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8
प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 12
प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 16
प्रभाग क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 20
प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 23 प्रभाग क्रमांक 24
मिरा-भाईंदर महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
भाजप - 31 जागा
राष्ट्रवादी - 26 जागा
काँग्रेस - 19 जागा
शिवसेना - 14 जागा
मनसे - 1 जागा
बहुजन विकास आघाडी - 3 जागा
अपक्ष - 1
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : वॉर्डनिहाय निकाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2017 09:52 AM (IST)
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -