एक्स्प्लोर

एमएचटी सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, पीसीएम-पीसीबी ग्रुपच्या स्वतंत्र परीक्षा

मागील वर्षी पीसीएम, पीसीबी , पीसीएमबी अशा गटांत परीक्षा घेताना आणि पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल घोषित करताना बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे यंदा पीसीएमबी गट रद्द करण्यात आला असून केवळ पीसीएम, पीसीबी गटाच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत.

मुंबई : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग आणि फार्समी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 13 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करता यावी यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या 8 व्यवसायिक आणि तंत्र शिक्षणाच्या 6 अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

यावर्षीही पर्सेन्टाईल पद्धतीने निकाल घोषित करण्यात येणार असून त्यासाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सीईटी सेलद्वारे तीन व पाच वर्षीय विधी (लॉ), बीई/बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

या विविध सीईटींसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचे याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यानी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असं आवाहन सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

मागील वर्षी पीसीएम, पीसीबी , पीसीएमबी अशा गटांत परीक्षा घेताना आणि पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल घोषित करताना बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे यंदा पीसीएमबी गट रद्द करण्यात आला असून केवळ पीसीएम, पीसीबी गटाच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल दरम्यानच्या काळात होतील असे सेलकडून सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
इराण-अमेरिका युद्ध लांबल्याने सरकार सावध झालं, गॅस टंचाईचा धोका कायमचा मिटवण्यासाठी मोठा निर्णय, 24 तास युद्धपातळीवर कामाला मंजुरी
इराण-अमेरिका युद्ध लांबल्याने सरकार सावध झालं, गॅस टंचाईचा धोका कायमचा मिटवण्यासाठी मोठा निर्णय, 24 तास कामाला मंजुरी

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
Embed widget