एक्स्प्लोर

म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!

दरम्यान, या वर्षीच्या घरांच्या किंमती अजून निश्चित झालेल्या नाहीत. रेडी रेकनरचे दर, जीएसटीनुसार घरांचे दर जाहीर होतील, असं सांगितलं जात आहे.

मुंबई : यंदा म्हाडाच्या घरांची संख्या जास्त असणार आहे. मागील वर्षी घरांची संख्या कमी आणि अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी एकही घर नसल्याने म्हाडावर टीका झाली होती. त्यामुळे यंदा घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 400, मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरं उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मानखुर्दमध्ये 100 तर, अॅन्टॉप हिलमध्ये 300 घरे राखून ठेवण्याची म्हाडाची तयारी आहे. मुंबईत घरांच्या किंमती पाहता सर्वसामान्यांना 'म्हाडा'च्या घरांचा मोठा आधार आहे. पण, अनेक कारणांमुळे 'म्हाडा'च्या घरांची संख्या कमी होत आहे. मागील वर्षाच्या लॉटरीत 819 घरांचा समावेश होता. या वर्षी लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यासंदर्भात 'म्हाडा'मध्ये बैठका सुरु आहेत. यंदाच्या लॉटरीत साडेनऊशे ते एक हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा लॉटरी उशिरा? सर्वसाधारणपणे मे महिन्यात 'म्हाडा' घरांची लॉटरी काढली जाते. पण मागील्या वर्षी 10 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात आली होती. यंदाही लॉटरीला उशीर होण्याची शक्यता आहे. लॉटरीच्या घरांची जाहिरात किमान 45 दिवस आधी प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं. पण, 'म्हाडा'चे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या विधिमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याने लॉटरीबाबत बैठका होत नाही. त्यामुळे अधिवेशन संपल्यावर या बैठकांना गती येईल, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षीच्या घरांच्या किंमती अजून निश्चित झालेल्या नाहीत. रेडी रेकनरचे दर, जीएसटीनुसार घरांचे दर जाहीर होतील, असं सांगितलं जात आहे. या भागांमध्ये घरं उपलब्ध मानखुर्द, मुलुंड गव्हाणपाडा, विक्रोळी कन्नमवार नगर, घाटकोपर पंतनगर, अॅन्टॉप हिल, गोरेगाव, बोरीवली महावीर नगर या परिसरात म्हाडाची घरं उपलब्ध असतील. घरांची संख्या अल्प उत्पन्न गट - सुमारे 400 अल्प उत्पन्न गट - 380 मध्यम उत्पन्न गट - 200 उच्च उत्पन्न गट - 4

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget