एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईतील 'म्हाडा'च्या घरांच्या जाहिरातीची तारीख जाहीर

येत्या धनत्रयोदशीला म्हणजेच 5 नोव्हेंबरला घरांची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर 'म्हाडा'ने आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या जाहिरातीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या धनत्रयोदशीला म्हणजेच 5 नोव्हेंबरला घरांची सोडत निघणार आहे. या दिवशी मुंबईतील एक हजार 194 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. घरांच्या किमती वाढल्यामुळे कोकण मंडळाच्या लॉटरीकडे अनेक जणांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही ठिकाणी ही महागडी घरं लॉटरी विजेत्यांनी परतही केल्याने म्हाडावर मोठी टीका झाली होती. यापासून बोध घेत म्हाडाने यंदा घरांच्या किमती कमी करुन मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांची दिवाळी भेट दिली आहे. कोणत्या भागात किती घरं? उत्पन्न गट  ठिकाण - अँटॉप हिल, वडाळा, उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 278 किंमत - 30,71,000 ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन, उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 83, किंमत - 28,70, 700 ठिकाण - प्रतिक्षानगर, सायन (RRकडून प्राप्त) उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 5 किंमत - 16,40,364 ठिकाण - पी.एम.जी.पी. मानखुर्द उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट, घरं - 114 किंमत - 27,26,757 ठिकाण - गव्हाणपाड, मुलुंड उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट घरं - 269 किंमत - 30,07,027 ठिकाण - सिद्धार्थनगर, गोरेगाव उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट घरं - 24 किंमत - 31, 85, 000 ठिकाण - पंतनगर, घाटकोपर उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 2 ठिकाण - टागोरनगर, विक्रोळी उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 7 ठिकाण - महावीरनगर उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट घरं - 170 किंमत 58,66,300 ठिकाण - पंतनगर OB-1, घाटकोपर उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट घरं - 2 ठिकाण - सहकारनगर उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट घरं - 8 ठिकाण - बदानी बोरी चाळ, परेल घरं - 68 33 (7) अंतर्गत प्राप्त घरं - 28
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget