एक्स्प्लोर

म्हाडा संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी 15 कोटींचा निधी

मुंबईत म्हाडाची 56 संक्रमण शिबिरे असून त्यात 21,135 गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती. म्हाडाकडून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने संक्रमण शिबिरातील हजारो गाळ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न आता निकाली निघणार आहे.त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. निधीअभावी मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी रखडलेल्या संक़्रमण शिबिरांच्या डागडूजीचा प्रश्‍न आता मार्गी लागणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे 200 कोटींची मागणी यापूर्वी म्हाडाने केली होती. मुंबईत म्हाडाची 56 संक्रमण शिबिरे असून त्यात 21,135 गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती. यावर मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बैठका घेऊन संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. सरकारकडे म्हाडाने जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने म्हाडाला 100 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला. आता म्हाडाकडून मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने संक्रमण शिबिरातील हजारो गाळ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न आता निकाली निघणार आहे.त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील उपलब्ध संक्रमण शिबिरातील 8 हजार 448 गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनाधिकृत रहिवाशी वास्तव्यास असून यापैकी काही रहिवाशी 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून तेथे राहत आहेत. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने या सर्व रहिवाशांच्या घरांचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. निधी अभावी संक्रमण शिबीरातील इमारतींची डागडूजी, गळती, प्लास्टर, रंगकाम, पॅसेजमधील कामे, लादीकरण अशी कामे रखडली होती. प्राधिकरणाच्या बैठकीत याविषयी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी वारंवार प्रश्‍न उपस्थित करुन 15 कोटी इतका निधी उपलब्ध करुन घेतला असून तो मुंबई उपनगरातील सुमारे 10 ठिकाणच्या संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार असल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Thackeray Brothers Protest : राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Devendra Fadnavis and Devendra Fadnavis: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
Embed widget