एक्स्प्लोर

ओला-उबेरला टक्कर देण्यासाठी मेरुच्या भाडेदरात घसघशीत कपात

मुंबई: ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता 'मेरु'नं आपल्या भाडे दरात कपात केली आहे.   मेरुनं आपल्या भाडेदरात पहिल्या टप्प्यासाठी जवळजवळ 6 रुपयांची कपात केली आहे. तर प्रत्येक किलोमीटर प्रवासाच्या भाड्यात 4 रुपयानं कपात केल आहे. राज्य सरकरानं टॅक्सीसाठी किमान भाडं 22 रुपये निश्चित केलं आहे. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेरुनं आता आपल्या दरामध्ये भरघोस कपात केली आहे.   पहिल्यांदाच टॅक्सी कंपन्यांनी अशा प्रकारची दरामध्ये कपात केली आहे. मेरु तब्बल 20 टक्क्यांची सूट दिली आहे. इतर टॅक्सी कंपन्यांच्या तुलनेत मेरुच्या सेवा फार उत्कृष्ट नसल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.   मेरुचे सीईओ सिद्धार्थ पहवा यांनी सांगितलं की, 'मुंबईमधील ग्राहकांना स्वस्त दरात टॅक्सी सेवा मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही 20 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र, या कपातीचा आमच्या टॅक्सी सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.   मेरुप्रमाणेच टॅबनंही ग्राहकांना टॅक्सी भाड्यात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण टॅक्सी प्रवास भाड्यावर टॅब कॅब 18% सूट देणार आहे. तर टॅब कॅब गोल्डच्या एकूण प्रवास भाड्यावर 28% सूट देणार आहे.   मेरु: पहिल्या टप्प्यासाठी सध्याचे प्रवासभाडे 27 रु. तर त्यापुढील प्रवासासाठी 20 रुपये प्रतिकिमी भाडे आकारलं जातं.     कपातीनंतर मेरुचे दर: पहिल्या टप्प्यासाठी नवं प्रवासभाडे 21.5 रु. तर त्यापुढील प्रवासासाठी 16 रुपये प्रतिकिमी भाडे आकारलं जाणार. 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Mumbai Crime News: आमची मुलगी हुशार होती, ती मानसिक तणावात असल्याचं जाणवलं नाही, वडिलांच्या दाव्याने मुंबईच्या स्तुती सोनावणे मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
आमची मुलगी हुशार होती, ती मानसिक तणावात असल्याचं जाणवलं नाही, वडिलांच्या दाव्याने मुंबईच्या स्तुती सोनावणे मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेचा कहर! गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम; हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेचा कहर! गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम; हवामान विभागाचा अंदाज काय?
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर
गॅसचा भडका, सोन्याचे दर जैसे थे; चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा लेटेस्ट दर

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget