एक्स्प्लोर

तुम्हाला सोशल मीडियावर खळखळून हसवणारे मीम्स लाखो रुपये कमावून देतात

सोशल मीडियावर मीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. पण हे मीम्स बनवून ते विकणारं एक मोठं नेटवर्क आहे. या माध्यमातून लाखो रुपये कमावले जात आहेत.

मुंबई : मीम बनवा आणि लाख रुपये कमवा! सोशल मीडियाच्या विश्वात मीम हे एक असे अस्त्र आहे ज्याचा वापर राजकीय रिंगणात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर 2014 च्या निवडणुकीत प्रचारासाठी मीमचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं आपल्याला दिसून आलं. पण तुम्हाला माहित आहे का, मीम बनवून विकण्याचा एक फार मोठा व्यापार झाला आहे. कधी हे मीम्स आपल्याला हसवतात... तर कधी कोणत्या व्यक्तीचं जगणं अवघड करतात. मोठे-मोठे अभिनेते आणि राजकीय नेते आपल्याला या मीमद्वारे करण्यात  येणाऱ्या ट्रोलिंगचे शिकार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण असे मीम बनवणं आणि ट्रोल्स बनवणं आज एक फुल टाईम जॉब झाला आहे. एबीपी माझाने अशाच एका मीम मेकरशी बातचीत केली आणि या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं. मीम तयार करुन ते ऑनलाईन विकता येतात, कंत्राट घेता येतं किंवा वैयक्तिकपणे ते विकता येतात, असं आम्हाला मीम मेकरकडून समजलं. अनेक जण मित्र मंडळींच्या मनोरंजनासाठीही मीम बनवतात. सोशल मीडियावर आज 70 टक्के मीम आणि ट्रोल्स पाहायला मिळतात. युवा पिढी मोठ्या प्रमाणात या मिम्सकडे आकर्षित होताना पाहायला मिळत आहे. पण मीमचे हे माध्यम एवढे आकर्षित करणारे का आहे? निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा वापर कशा प्रकारे करतात? याच प्रश्नांची उत्तरं मुंबई विद्यापीठातील माध्यम आणि संवाद शाखेचे  डॉ. संजय रानडे यांनी दिली आहेत. मीम्समुळे कमी शब्दांमध्ये जास्त माहिती देता येते हा सर्वात मोठा फायदा आहे. कमी शब्दात जास्त माहिती मिळाल्यामुळे हे माध्यमा आकर्षक बनलंय. निवडणुकांमध्येही मीमचा वापर आता वाढणार आहे. राजकीयदृष्ट्या मीमचा मोठा फायदा येत्या काळात होईल, असं संजय रानडे यांचं म्हणणं आहे. मीम बनवून लाखो रुपये कमावणारं एक मोठं नेटवर्क देशभरात आहे. मुंबईतही हेच पाहायला मिळतंय. निवडणुका जवळ येतील तसं आपल्याला सोशल मीडियावर मिम्सचे प्रमाण वाढताना दिसून येईल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Shivsena Eknath Shinde Dasara Melava 2026: मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन
मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
Embed widget