एक्स्प्लोर

मुंबई लोकल : तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉग

मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर, हार्बर रेल्वेवर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर हा मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर आज सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 03.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात या मार्गावरील लोकलसेवा अप स्लो मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील वाहतूक उशिराने धावेल. तसंच काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील. https://twitter.com/Central_Railway/status/1104256552431542272 हार्बर रेल्वे हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकच्या दरम्यान या स्थानकांदरम्यान हार्बर रेल्वेची लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल. सीएसएमटीसाठी पनवेल, वाशी आणि बेलापूरहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 9.53 वाजल्यापासून दुपारी 2.44 वाजेपर्यंत बंद असतील. तर सीएसएमटीहून वांद्रे आणि गोरेगावसाठी निघणाऱ्या लोकल सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 या वेळेत बंद असतील. हार्बरवरील प्रवाशांना मेगाब्लॉकच्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवासाची मुभा असेल. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर आज जंबोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत हा जंबोब्लॉक असेल. या काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन स्लो मार्गावरील लोकलसेवा फास्ट मार्गावरुन वळवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने धावेल. तसंच काही लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. https://twitter.com/WesternRly/status/1104219599162159104

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget