एक्स्प्लोर

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळ मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळ मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेची डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावरुन वळवण्यात येईल. त्यामुळे मुलुंडहून निघणाऱ्या डाऊन स्लो आणि सेमी फास्ट लोकल सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. डाऊन स्लो मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाण्यातून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच अप फास्ट मार्गावरील कल्याणहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 03.06 वाजेपर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबतील. हार्बर रेल्वे हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते नेरुळमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक सकाळी 10.03 ते दुपारी 04.34 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेलमध्ये बंद असेल. मेगाब्लॉकमुळे ट्रान्सहार्बरवरील ठाणे-पनवेल वाहतूकही सकाळी 11.02 ते दुपारी 04.26 वाजेपर्यंत बंद असेल. ब्लॉकच्या काळात अंधेरी ते पनवेल मार्गावरील हार्बरची वाहतूक बंद राहील. तसंच या वेळेत सीएसएमटी ते वाशी आणि नेरुळदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवली जाईल. तसंच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे...; सून गिरीजा राऊत खडाखडा बोलली
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, माझा विश्वासघात; सूनेच्या आरोपावर विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, माझा विश्वासघात; सूनेच्या आरोपावर विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Taj Hotel Threat Call : दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Embed widget