एक्स्प्लोर

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि सिग्नलिंगच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि सिग्नलिंगच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्यरेल्वेच्या मुख्य लाईनवर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 04.15 वाजेपर्यंत, हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत, तसंच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मध्यरेल्वेच्या मुख्य लाईनवर अप फास्ट मार्गावर कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 04.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या स्थानकांदरम्यानची वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्यरेल्वेची वाहतूक उशिराने धावेल, तसंच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. हार्बर रेल्वे हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मेगाब्लॉकच्या काळात पूर्णपणे बंद असेल. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकच्या काळात स्लो मार्गावरील वाहतूक या स्थानकांदरम्यान फास्ट लाईनवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने चालेल. काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
साकीनाक्यात हिट अँड रनची घटना! चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, आरोपीला अटक
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
माझ्याकडे मोठी माहिती, विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या आमदारांवरही जोरदार हल्लाबोल
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय

व्हिडीओ

Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Myanmar Issue : म्यानमारमधून नेम, नेमका कुणाचा गेम? घुसखोरीचा हेतू काय? Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget