एक्स्प्लोर

मराठा मोर्चा काळातील वादग्रस्त कार्टून प्रकरण, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी

मराठा क्रांती मोर्चादरम्यान सामनाचे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चावर उपहासात्मक टीका करण्यात आली होती.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चादरम्यान वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने उद्धव ठाकरे, 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोक न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे, संजत राऊत आणि इतर लोक न्यायालयाकडून समन्स बजावूनही मुद्दाम प्रकरण लांबवण्याच्या हेतूने न्यायालयात हजर राहत नाहीत. अशा परिस्थितीत वॉरंटचा आदेश पारित करणे आवश्यक असल्याचं फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलं आहे.

VIDEO | हातात हात घालून उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची एन्ट्री | स्पेशल रिपोर्ट | लातूर | एबीपी माझा

मराठा क्रांती मोर्चादरम्यान सामनाचे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चावर उपहासात्मक टीका करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने मोठं वादंग उभं राहिलं होतं. विरोधकांनीही उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अखेर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना माफी मागावी लागली होती.

दत्ता सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे, 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात पुसद न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

VIDEO | आर्थिक आरक्षण कोर्टात टिकेल, पण मराठा आरक्षण टिकणं कठीण : माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत | पुणे | एबीपी माझा संंबंधित बातम्या 'सामना'तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय? शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा ‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे
झाडं तोडली हे मान्यच पण त्यापेक्षा हरित ऊर्जा महत्त्वाची, आपण 300 कोटी झाडं लावणार, प्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान नाही : चंद्रशेखर बावनकुळे
Karjat Project : कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पामुळे पर्यावरणाची पुढच्या 100 वर्षांची हानी टळणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा मुद्दा खोडून काढला
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पामुळे पर्यावरणाची पुढच्या 100 वर्षांची हानी टळणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा मुद्दा खोडून काढला

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना

Embed widget