एक्स्प्लोर

नंदीबैलाचा खेळ करणारी अनेक कुटुंब मुंबईत अडकली, बैलांच्या चाऱ्यासह पोटापाण्याचा सवाल

नंदीबैलांसाठी मिळेल तिथून चारा शोधा शोध सुरू आहे. या स्थितीमध्ये आता दिवस काढावे तरी कसे? असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये मुंबईत ज्याप्रमाणे इतर राज्याचे लोक अडकलेत तसेच राज्याच्या अंतर्गत रहाणाऱ्या मुंबईत रोजगार साठी आलेले देखील अनेक कुटुंब अडकून पडली आहेत. मुंबईत नंदी बैलाचा खेळ करण्यास दरवर्षी शेकडो कुटुंब येत असतात. चार पाच महिने मुंबईत राहून पुन्हा आपले नंदी बैल घेऊन गावाकडे जात असतात. यंदा मात्र कोरोनामुळे काही दिवस लॉकडाऊन केला आहे. अशात हातावर पोट असलेली ही नंदी बैलाचा खेळ करणारी कुटुंब मुंबईतच अडकून पडली आहेत. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नंदी बैलाचा खेळ करणारी काही कुटुंबं सध्या वांद्र्याच्या खैरवाडी परिसरात कसेबसे आलेले दिवस पुढे ढकलत आहेत. एकीकडे लॉकडाऊन असल्याने मुंबईत नंदी बैल घेऊन फिरता येत नसल्याने एक रुपयांचेही उत्पन्न नाही. त्यात आता गावाने देखील त्यांना मुंबईत असल्याने गावात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या नंदी बैलांसह ही कुटुंब मुंबईत अडकून पडली आहेत. नंदीबैलाचा खेळ करणारी अनेक कुटुंब मुंबईत अडकली, बैलांच्या चाऱ्यासह पोटापाण्याचा सवाल सध्या काही सामाजिक संस्था या कुटुंबाना दोन वेळचे जेवण देतात. बैलांसाठी मिळेल तिथून चारा शोधा शोध सुरू आहे. या स्थितीमध्ये आता दिवस काढावे तरी कसे? असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे. सध्या या कुटबांची मोठी परवड होते आहे. उघड्यावर राहणे, उघड्यावर जेवण बनवणे आणि उघड्यावरच मुलांना ही सांभाळावं लागत आहे. यात सर्वाधिक तारांबळ या कुटुंबांतील महिलांची होत आहे. सरकारने आमची गावाला जाण्याची व्यवस्था करावी आणि गावानेही आमचा स्वीकार करा अशी मागणी हे नंदीबैलवाले करत आहेत. इतर राज्यातील कामगार त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था सरकार आणि प्रशासनाने केली असली तरी राज्यातल्या राज्यात अडकलेली अशी हातावर पोट असणारी शेकडो कुटुंब मुंबईसह राज्यातील अनेक शहरात अडकून पडली आहेत. त्यांच्याबाबत सरकार कधी निर्णय घेणार याकडे या कुटुंबांचे लक्ष लागलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget